शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

Mucormycosis In Kolhapur :  म्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 10:54 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात म्युकरचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या १४० रुग्णांवर ...

ठळक मुद्देम्युकरचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू जिल्ह्यात केवळ १,७५८ जणांचे लसीकरण

कोल्हापूर : जिल्ह्यात म्युकरचे नवे तीन रुग्ण आढळले आहेत, तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या १४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत २१७ जणांना म्युकरची लागण झाली होती. त्यापैकी ४३ जण बरे होऊन घरी गेले आहेत, तर १४० जणांवर उपचार सुरू आहेत. ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील १,७५८ नागरिकांना ४१ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ५०९ जणांना पहिला डोस, तर १,२४९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील केवळ ७५ जणांना लस देण्यात आली आहे. आता लस कधी येणार याचीच प्रतीक्षा सुरू आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूर