शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातात अल्पवयीन मुलगी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथून इचलकरंजीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या एका मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी ...

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथून इचलकरंजीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या एका मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. ७) सायंकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, जखमी मुलगी व मुलगा हे दोघे हातकणंगले येथे फिरायला गेले होते. तेथून इचलकरंजीला मोटारसायकल (एमएच ०९ ईवाय ०५३१) वरून परत येत होते. त्यावेळी कोरोची पाण्याची टाकी याठिकाणी अपघात झाला. त्यामुळे मुलगी जखमी होऊन तेथेच कोसळली. मुलगी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्याने मुलाने तेथून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी मुलीस कोरोची येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली होती.

दरम्यान, शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी यातील वाहनाचा व संबंधित मुलगी व मुलाचा काही तासातच शोध लावला.