शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन अहवालाचे लेखन करताना पध्दती, भाषा लक्षात घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

कोल्हापूर : प्रत्येक संशोधकाने संशोधन अहवालाचे लेखन करताना संशोधन विषय, संशोधन पद्धती आणि अहवाल लेखनाची भाषा या गोष्टी सातत्याने ...

कोल्हापूर : प्रत्येक संशोधकाने संशोधन अहवालाचे लेखन करताना संशोधन विषय, संशोधन पद्धती आणि अहवाल लेखनाची भाषा या गोष्टी सातत्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामुळे संशोधन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व उपयुक्त होईल, असे प्रतिपादन कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी रविवारी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने संशोधन पद्धती या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेतील संशोधन अहवाल लेखन या विषयावरील पाचवे पुष्प त्यांनी गुंफले. संशोधन अहवाल हा आपल्या संशोधन कार्याचा निरंतर जपला जाणारा पुरावा असतो. यासाठी अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास करावा. सूक्ष्मतेने त्या माहितीचे अहवाल लेखन करणे गरजेचे असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले.

संशोधन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून या प्रक्रियेसाठी आवश्यक तात्त्विक माहितीचा प्रत्येक संशोधकाने अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण ज्यावेळी संशोधन अहवाल लेखनाच्या टप्प्यावर येतो, तेव्हा आपल्या विषयाची सर्व माहिती आपल्यासमोर असली पाहिजे. यासाठी संशोधनाच्या सुरुवातीपासून संशोधनाच्या सर्व नोंदी करून ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

महेश चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो (२३०५२०२१-कोल-ए एम गुरव (विद्यापीठ)

===Photopath===

230521\23kol_1_23052021_5.jpg

===Caption===

फोटो (२३०५२०२१-कोल-ए एम गुरव (विद्यापीठ)