शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहिर "अण्णा भाऊं"चे स्मारक त्यांच्या आजोळी व्हावे

By admin | Updated: June 16, 2017 15:30 IST

तळसंदे ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन

आॅनलाईन लोकमतनवेपारगाव ( जि. कोल्हापूर) , दि. १७ : प्रतिभासंपन्न व थोर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे तळसंदे (ता.हातकणंगले) या त्यांच्या आजोळ गांवी स्मारक उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तळसंदे ग्रामस्थांतर्फे डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाने तहसीलदार वैशाली राजमाने यांना दिले.अवघ्या दीड दिवसाच्या शिक्षणाच्या शिदोरीवर प्रतिभा व निरिक्षण क्षमतेच्या जोरावर त्यांनी तत्कालीन प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेविरुध्द साहित्य निर्माण केले. बहुजन समाजाची जागृती करणारे महान साहित्यिक अण्णा भाऊ साठे यानी वंचीत,उपेक्षित व शोषित समाजघटकांच्या वास्तव जीवनकथा वाचकांसमोर मांडल्या.विद्रोही चळवळ जीवंत ठेवण्याचे प्रभावी कार्य केले.लोकशाहिर अण्णा भाऊ यानी ३५ कादंबऱ््या,१५पोवाडे, १३ लोकनाट्ये,८ चिञपटांच्या पटकथा, ३ नाटके,१ प्रवासवर्णन,१३ कथासंग्रह, व १ शाहिरी पुस्तक इतकी विपुल साहित्य निमिर्ती केली.जगातील इंग्रजी,फ्रेंच,डच,रशियन आदी २७ भाषांत त्यांचे साहित्यअणुवादित झाले.मुंबईतील गिरणी कामगारां च्या प्रश्नांवरील आंदोलनाचे नेतृत्व,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवामुक्ती संग्राम चळवळीत त्यानी क्रांतिकारी विचारांची पेरणी केली होती. तळसंदे गावामध्ये जागा उपलब्ध करुन संबंधित वरिष्ठाना आपल्या भावना कळवणार असल्याचे यावेळी तहसीलदार वैशाली राजमाने यानी शिष्टमंडळाला त्यानी अश्वासन दिले. निवेदनावर डीपीआयचे तालुका प्रमुख राजु सुवासे, विजय सुवासे, सचीन बल्लाळ, राजु शिंदे, विकास जाधव, दिलीप कांबळे, हिंदुराव सुवासे, विष्णु सुवासे, नंदु साठे, दिलीप दबडे, बाबासो रेंदाळकर, दिनेश बल्लाळ, बाबासो पाटोळे, जयश्री मोहिते, मंगल सुवासे, शोभा सुवासे, अनिता चांदणे आदींच्या सह्या आहेत.