मंगला पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:53+5:302021-09-22T04:26:53+5:30

फोटो (२१०९२०२१-कोल-मंगला पाटील (निधन) शांताबाई पाटील कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील शांताबाई विष्णू पाटील (वय ८५) यांचे अल्पशा ...

Mangala Patil passed away | मंगला पाटील यांचे निधन

मंगला पाटील यांचे निधन

फोटो (२१०९२०२१-कोल-मंगला पाटील (निधन)

शांताबाई पाटील

कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथील शांताबाई विष्णू पाटील (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. नवा वाशी नाका येथील राजर्षी शाहू हायस्कूलचे कर्मचारी विजय पाटील यांच्या त्या आई होत.

फोटो (२१०९२०२१-कोल-शांताबाई पाटील (निधन)

ललिता कोकाटे

कोल्हापूर : कोकाटे गल्ली, शनिवारपेठ येथील ललिता यशवंत कोकाटे (वय ८४) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

फोटो (२१०९२०२१-कोल-ललिता कोकाटे (निधन)

कमल चौगुले

कोल्हापूर : जोशी गल्ली, लक्षतीर्थ वसाहत येथील कमल शांताराम चौगुले (वय ७२) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते शांताराम चौगुले यांच्या त्या पत्नी होत.

फोटो (२१०९२०२१-कोल-कमल चौगुले (निधन)

Web Title: Mangala Patil passed away