शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महागणपतीचे ऑनलाईन दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या महागणपतीची प्रतिष्ठापना मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये करण्यात आली आहे. ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्या महागणपतीची प्रतिष्ठापना मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये करण्यात आली आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधानुसार गेल्यावर्षीपासून मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

शिवाजी चौकात दरवर्षी २१ फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा मात्र शासकीय नियमानुसार एकवीस इंचाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर २१ फुटी महागणपतीची मूर्ती मार्केट यार्ड येथे बसवण्यात आली. सायंकाळी एकवीस इंचाच्या मूर्तीचे आगमन पालखीतून झाले. २१ फुटी महागणपतीचे ऑनलाईन दर्शन छत्रपती शिवाजी चौक येथे थ्रीडी स्क्रीनद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रसाद वळंजू यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्यावतीने जनजागृती करण्यात येणार असून, मोफत सॅनिटायझर वाटप तसेच प्रत्येक भक्ताला मास्क वाटप, त्यांची थर्मल तपासणी करून आवश्यक ती काळजी मंडळाच्यावतीने घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे यांनी सांगितले.

--