शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया , शहर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:05 IST

congress Kolhapur News- कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया, असे निर्धार कोल्हापूर शहर जिल्हा कॉग्रेस समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण होते.

ठळक मुद्देसर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया शहर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया, असे निर्धार कोल्हापूर शहर जिल्हा कॉग्रेस समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण होते.कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शहर कॉग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कॉग्रेस समिती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. कॉग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वतंत्र लढवावी तसेच निवडून आल्यानंतर महाआघाडी करुन महापालिकेत सत्ता स्थापन करावी, असा सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांमधून उमटला.महानगरपालिकेत कॉग्रेसची सत्ता येण्यासाठी सक्षम तसेच जनाधार असलेल्या उमेदवारांना पक्षाचे तिकीट द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी.एन.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण या नेत्यांनी निवडणूक पूर्व किंवा निवडणुकीनंतर जो काही आघाडी संदर्भात निर्णय घेतील त्यास सर्व पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.यावेळी ब्लॉक अध्यक्ष संपतराव पाटील, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, महंमद शरिफ शेख, संग्राम गायकवाड, लिला धुमाळ, पार्थ मुंडे, सर्फराज रिकबदार यांनी आपली मते मांडली. तर किरण मेथे, मुनाफ बेपारी, आकाश शेलार, सुजीत देसाई, अन्वर शेख, मंगल खुडे, पुजा आरडे, हेमलता माने, विद्या घोरपडे, निर्मल सालढाणा, उज्वला चौगुले, सौ.शेजवळ, यशवंत थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी किशोर खानविलकर यांनी स्वागत केले तर डॉ. प्रमोद बुलबुले यांनी आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील