शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी प्रकल्पाचे सादरीकरण

By admin | Updated: December 16, 2014 23:49 IST

महानगरपालिका : इस्को सिस्टीम व जीएसएममुळे होणार विजेची बचत

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांवर २८ कोटी रुपये खर्चून २३ हजार एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. विजेची ५० टक्के बचत आणि खर्चातही मोठी काटकसर करणाऱ्या या प्रकल्पाचे आज, मंगळवारी महापालिकेत सादरीकरण झाले. शहराचा झपाट्याने विकास होत आहे. पायाभूत सुविधांची मागणी वाढत असताना महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. या प्रकल्पामुळे वेळ, पैसा व साधनसंपत्तीची बचत होईल. तसेच नागरिकांना कमी खर्चात उत्तम प्रकाशव्यवस्था उपलब्ध होईल. इस्को व जीएसएम पद्धतीने पथदिवे बसविण्यात येणार असल्याने बंद दिव्यांची तत्काळ माहिती समजणार आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च ठेकेदार करणार असून, विजेच्या बचतीच्या पैशांतून याची परतफेड केली जाणार असल्याने महापालिका किंवा नागरिकांवर अतिरिक्त पैशांचा भार पडणार नाही, अशी माहिती प्रकल्पाचे सल्लागार ऊर्जा कन्सल्टंटचे माधव दंडवते यांनी दिली.यावेळी महापौर तृप्ती माळवी, उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन सभापती वसंत कोगेकर, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)