शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर उत्तरमधून ‘शेकाप’ लढणार

By admin | Updated: September 13, 2014 00:34 IST

भाकपला इशारा : आंदोलनाचे श्रेय एका पक्षाचे नाही

कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या टोल आंदोलनासह इतर आंदोलनाचे श्रेय कोणा एकाचे नसून कोल्हापूर उत्तरमधून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा पक्षाच्यावतीने ‘भाकप’ला दिला. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात डावी लोकशाही आघाडीच्यावतीने माजी आमदार संपतराव पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेत आघाडीचा घटकपक्ष नसलेल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे आता ‘भाकप’ने कोल्हापूर उत्तरमधून जाहीर केलेली उमेदवारी मान्य नसल्याचे पक्षाच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कोल्हापूर उत्तरमधून ‘भाकप’चे रघुनाथ कांबळे यांची उमेदवारी जाहीर केल्याचे समजते. टोल विरोधी आंदोलन असेल थेट पाईपलाईन प्रश्न अशा प्रश्नांवर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, संपतराव पवार यांच्याबरोबर सर्व पक्षांच्या नेत्यांनी लढ्याचे नेतृत्व केले. कोल्हापुरात स्वबळावर निवडणूक लढवावी लागली तरी कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी, असे आवाहन ‘शेकाप’ चे जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार जाधव व शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.