शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर , उप महापौरपदाची निवडणूक दि. ३० किंवा दि. ३१ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्यामहापौर, उपमहापौरपदाची निवडणूक दि. ३० किंवा दि. ३१ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाने अधिकृत घोषणा केली नसली, तरी नगरविकास विभागाने तसा कच्चा कार्यक्रम ठरविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने ते राज्यात परतल्यानंतरच निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कच्चा कार्यक्रम त्याच्या तारखेसह तयार करून ठेवला आहे. त्याची रीतसर घोषणा होण्याआधीच तो कोणी तरी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने गोंधळ निर्माण झाला. या संदर्भात महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी हा कार्यक्रम अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले.

वाचा : लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

कोल्हापूर महानगरपालिका नगरसचिव सुनील बिद्रे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयास पत्र पाठवून नवनिर्वाचित सदस्यांची पहिल्या बैठकीत महापौर, उपमहापौर निवडणुकीची तारीख निश्चित करून द्यावी, अशी विनंती केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून काही निरोप येतो का, याची वाट पाहिली, परंतु तिकडून कोणताही निरोप आला नाही.

जोपर्यंत विभागीय आयुक्तांकडून सभेची तारीख व पीठासन अधिकाऱ्यांचे नाव कळविले जाणार नाही, तोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाकडून महापौर, उपमहापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Mayor, Deputy Mayor Election Likely on January 30th or 31st

Web Summary : Kolhapur Municipal Corporation's mayoral election is likely on January 30th or 31st. The official announcement from the Divisional Commissioner's office is awaited, pending the Chief Minister's return. The Municipal Corporation awaits the date and presiding officer's name from the Divisional Commissioner before announcing the election program.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mayorमहापौर