शहरं
Join us  
Trending Stories
1
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार - राहुल गांधी
2
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
3
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
4
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
5
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
6
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतंय"
7
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
8
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
9
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य
10
Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस
11
Tata Harrier आणि Safari वर 1.25 लाखांपर्यंत डिस्काउंट तर अनेक कारवर मोठ्या ऑफर्स
12
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
13
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
14
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
15
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
16
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
17
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
18
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
19
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
20
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा सन्मान

By admin | Published: September 24, 2014 1:13 AM

‘स्कॉच मेरिट आॅफ आॅर्डर’ पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच मेरिट आॅफ आॅर्डर’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. स्कॉच अ‍ॅवार्डचे वरिष्ठ अधिकारी आर. के. बजाज यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्यावतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुले आणि उपजिल्हाधिकारी भूसंपादन स्वाती देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मध्य प्रदेशच्या महिला व बालविकासमंत्री माया सिंग उपस्थित होत्या.जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्ह्णात स्वीप (सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) ही मोहीम गेली दोन वर्षे प्रमाणावर राबविली. या उपक्रमाला स्कॉच निवड समितीकडून ‘द बेस्ट प्रोजेक्ट इन द कंट्री’ म्हणून गौरवण्यात आले. या प्रोजेक्टला ‘स्कॉच आॅर्डर आॅफ मेरिट’ बहुमान प्राप्त झाला. मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यात जिल्हा प्रशासनाने ठोस प्रयत्न केले. सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांनी मतदान केले. त्यामुळे ‘व्होटर्स टर्न आऊट’मध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.