शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election Voting 2026: कोल्हापुरात ५०.८५, इचलकरंजीत ४६.२३ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:18 IST

मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दुपारपर्यंत कायम टिकून राहिला

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी कोल्हापुरात आज, गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही तासांतच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला, तो पुढे दुपारपर्यंत कायम टिकून राहिला.

दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.८५ टक्के मतदान झाले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ९.६४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग किंचित वाढला असून, ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २२.४५ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये ६०,५३१ पुरुष आणि  ५०,५४७ महिला अशा एकूण ११,१०८५ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती. यामध्ये ९५,६६१ पुरुष आणि ८७,३६१ महिला अशा एकूण १८,३०३० मतदारांनी आपला हक्क बजावला.

वाचा : काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

इचलकरंजी महानगरपालिकेसाठी ३.३० वाजेपर्यंत ४६.२३ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० पर्यंत ३१.२९ टक्के मतदान झाले होते. पिंक मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंटला महिला, युवतींनी सेल्फी घेत मतदानाचा आनंद लुटला. पहिल्या दोन तासांमध्ये ७.८८ टक्के तर ११.३० वाजेपर्यंत १८.५७ टक्के मतदान झाले होते.

वाचा : कोल्हापुरातील नेत्यांनी बजावला मतदानाचा अधिकार, सात ठिकाणी मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड

मतदानासाठी मतदारांचा उत्साह टिकून राहिल्याने दुपारर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, मौसमी आवाडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur, Ichalkaranji Witness Enthusiastic Voting in Municipal Elections 2026

Web Summary : Kolhapur saw 37% and Ichalkaranji 31.29% voter turnout by 1:30 PM in municipal elections. Early enthusiasm continued, with significant participation from both men and women voters. Key figures like Kallappanna Awade also cast their votes.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान