शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

झाशी चौक प्रथम

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

जयसिंगपूरमध्ये गणराया अवॉर्डचे वितरण : ग्रामीणमधून शिवनेरी मंडळ प्रथम

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्यावतीने दिला जाणारा गणराया अवॉर्ड शहरी विभागातून झाशी चौक तर ग्रामीण विभागातून संभाजीपूरच्या शिवनेरी मंडळाने पटकाविला. शहरी विभागातून युवा शक्ती-द्वितीय, युवा सम्राट-तृतीय तर दिपनगर व साईनाथ मंडळ यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. ग्रामीणमधून धैर्यशील मंडळ चिपरी - द्वितीय, शक्तीपीठ मंडळ दानोळी- तृतीय तर अजिंक्य ग्रूप उदगांव व हनुमान तालीम कोथळी यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.येथील सिद्धेश्वर यात्री सभागृहात गणराया अवॉर्ड प्रदान कार्यक्रम पार पडला. आमदार डॉ. सा. रे. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा, नगराध्यक्षा सुनिता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, पोलीस उपाधिक्षक प्रकाश घारगे, माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. जिल्हा पोलीस प्रमुख शर्मा म्हणाले, जयसिंगपूर शहरात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव वैशिष्यपुर्ण असतो. समाजात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच येथील गणेश मंडळे समाज प्रबोधनासाठी धडपडत असतात. जयसिंगपूरच्या गणेशोत्सवाचा आदर्श अवघ्या कोल्हापूर जिल्ह्णाने घेण्यासारखा आहे.यावेळी सुकुमार सकाप्पा, सुदर्शन पाटील, रमेश शिंदे, वसंत पडीयार, राजेश झंवर यांच्यासह पोलीस पाटील व गणराया अ‍ॅवार्ड परिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी स्वागत केले. नगरसेवक संभाजी मोरे, राजेंद्र नांद्रेकर, विनोद चोरडीया, सर्जेराव पवार, अशोक कोळेकर, राजेंद्र झेले, सतिश मलमे, सुरज भोसले, संभाजीराजे नाईक, विठ्ठल मोरे, सुनिल शेळके उपस्थित होते. (प्रतिनिधी)