आत्महत्येची चौकशी करा : सतेज पाटील

By Admin | Updated: November 1, 2015 01:24 IST2015-11-01T01:22:40+5:302015-11-01T01:24:09+5:30

दबाव न घेता दोषींवर कडक कारवाई करावी

Investigate suicide: Satage Patil | आत्महत्येची चौकशी करा : सतेज पाटील

आत्महत्येची चौकशी करा : सतेज पाटील

कोल्हापूर : आनंदराव चौगले यांची आत्महत्या हा मन सुन्न करणारा प्रकार आहे. भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांनी वारंवार धमकी दिल्याचे चौगले यांनी ‘सुसाईड नोट’मध्ये म्हटले आहे. पोलीस व प्रशासनाने कोणाचाही दबाव न घेता दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे, चौगले ेयांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर. डी. पाटील यांचे नाव आहे. हे सर्व पाहता चौगले यांच्या आत्महत्या प्रकाराची चौकशी कोणाचाही दबाव न घेता व्हावी. (प्रतिनिधी)

Web Title: Investigate suicide: Satage Patil