शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिन सोहळा, जिल्हाधिकारी कार्यालय छायाचित्रे व ओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:28 IST

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी डावीकडून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका ...

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी डावीकडून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.

छाया : आदित्य वेल्हाळ

सत्कार समारंभ फोटो ओळी

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय खेळाडू, महसूल आणि कृषी विभागातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि मतदार जागृती कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग घेणाऱ्या संस्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

१६०८२०२१ कोल समर्थ पांढरबळे

१६०८२०२१ कोल युवराज सूर्यवंशी

१६०८२०२१ कोल दिलीप सणगर

१६०८२०२१ कोल संदीप भुतल

१६०८२०२१ कोल अर्चना गुळवणी

१६०८२०२१ कोल गजानन मेघमाळे

१६०८२०२१ कोल राजकुमार बोराटे

१६०८२०२१ कोल दिनकर कांबळे

१६०८२०२१ कोल दिलीप म्हापसेकर

१६०८२०२१ कोल राजू पचिंद्रे

१६०८२०२१ कोल रामदास पवार

१६०८२०२१ कोल शुभांगी देसाई

१६०८२०२१ कोल अमोल क्षीरसागर

१६०८२०२१ कोल किरण पाटील

१६०८२०२१ कोल नितीन भांडवले

१६०८२०२१ कोल शिल्पा इंगवले

१६०८२०२१ कोल ॲड. पृथ्वीराज पाटील

१६०८२०२१ कोल मौर्य इंडस्ट्री प्रतिनिधी

सर्व छाया आदित्य वेल्हाळ