शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला सेवानिवृत्त कामगारांचे बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 10:53 IST

Gadhinglaj SugerFactory Kolhapur- आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीसाठी सेवानिवृत्त कामगारांनी येथील प्रांतकचेरीसमोर  बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देगडहिंग्लजला सेवानिवृत्त कामगारांचे बेमुदत धरणे गडहिंग्लज कारखाना : फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटीसाठी आंदोलन सुरू

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीसाठी सेवानिवृत्त कामगारांनी येथील प्रांतकचेरीसमोर  बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.२०१३ पासून कारखाना ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा. लि.कंपनीला सहयोग तत्वावर चालवायला देण्यात आला आहे. परंतु, तत्पूर्वी व त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे मिळून सुमारे १७ कोटी रुपये थकीत आहेत.त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.ठोस आश्वासन मिळेपर्यंत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

यावेळी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी, माजी संचालक शिवाजी खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गडयान्नावर, शिवसेनेचे दिलीप माने गणपतराव डोंगरे यांची भाषणे झाली.दरम्यान,गडहिंग्लज साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक मेंडुले, जनरल सेक्रेटरी शशिकांत चोथे, विजय रेडेकर, अरुण शेरेकर सुरेश कब्बुरी, अशोक नाईक यांनीही आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा दिला.आंदोलनात सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, बबन पाटील, आनंदराव नलवडे, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे, बाळासाहेब लोंढे, बाबुराव पाटील, रणजित देसाई, आदींसह सेवानिवृत्त कामगार सहभागी झाले होते.४ फेब्रुवारीला पुन्हा बैठक!बुधवारी (१३) याच प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालयात कारखाना,कंपनी व सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली.परंतु,त्यात तोडगा निघाला नाही. त्यासाठी पुन्हा ४ फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती बंदी यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर