शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत भाजी मार्केट ओस; नियोजित ठिकाण भरला बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शुक्रवारचा आठवडी बाजार नियोजित १८ ठिकाणी भरवण्यात आला. त्यामुळे नेहमीच्या भाजी मार्केटमध्ये ...

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शुक्रवारचा आठवडी बाजार नियोजित १८ ठिकाणी भरवण्यात आला. त्यामुळे नेहमीच्या भाजी मार्केटमध्ये भरवला जाणारा बाजार ओस पडला होता. बाजार भरलेल्या अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. विक्रमनगरात तर मुख्य रस्त्यावरच बाजार भरला होता.

शहर व परिसरातील विकली मार्केट, थोरात चौक, अण्णा रामगोंडा शाळेजवळ यासह अन्य प्रमुख ठिकाणी आठवडी बाजार भरत होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरातील १८ ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेत बाजार भरविण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सनियंत्रण बैठकीत जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये थोरात चौक येथे भरणारा आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विक्रेत्यांनी नियोजित जागेवर बाजार भरविला. नागरिकांनीही आपापल्या भागातील बाजारामध्ये जाऊन भाजी खरेदी केली; परंतु बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. नगरपालिकेकडून घोषणा केली जाते; परंतु अंमलबजावणी होत नाही, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून आली.

फोटो ओळी

०२०४२०२१-आयसीएच-०६

विकली मार्केटमध्ये आठवडी बाजार भरला नाही. त्यामुळे मार्केट ओस पडले होते.

०२०४२०२१-आयसीएच-०७

थोरात चौकातील भाजीमार्केटही ओस पडले होते.