'जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास' दस्ताऐवज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:23 IST2021-02-10T04:23:52+5:302021-02-10T04:23:52+5:30

जयसिंगपूर महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. दिपक चांदणे लिखित जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. पाटील यांच्या हस्ते झाले. ...

'History of Jaisingpur Colony' will be the document | 'जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास' दस्ताऐवज ठरणार

'जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास' दस्ताऐवज ठरणार

जयसिंगपूर महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. दिपक चांदणे लिखित जयसिंगपूर वसाहतीचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष आडदांडे होते. स्वागत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले. यावेळी डॉ. पी. टी. माने, डॉ. बी. व्ही. तामणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी पद्माकर पाटील, डॉ. धवलकुमार पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, जिनेंद्र दत्तवाडे, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उपप्राचार्य एस. ए. मांजरे, डॉ. टी. जी. घाटगे, डॉ. प्रीती माने, डॉ. शीतल पाटील उपस्थित होते. सुनील चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो - ०९०२२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रा. मोहन पाटील, डॉ. सुभाष आडदांडे, महावीर अक्कोळे, प्राचार्य राजेंद्र कुंभार, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, लेखक चांदणे उपस्थित होते.

Web Title: 'History of Jaisingpur Colony' will be the document