शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात पूरग्रस्तांना मदतीचा हात;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST

जयसिंगपूर : समस्त महाजन संस्था, मुंबई व संवेदना फाैंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना ...

जयसिंगपूर : समस्त महाजन संस्था, मुंबई व संवेदना फाैंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील पालिकेच्या सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते पूरग्रस्तांना कीटचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष रोनक शहा म्हणाले, पुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मिळालेली मदत ही निश्चितच आदर्शवत आहे. या कुटुंबांना मदतीची आवश्यकता आहे, हे ओळखून संस्थेकडून झालेली मदत पूरबाधित नागरिक कधीच विसरणार नाहीत. यापुढे संवेदना फाैंडेशन व समस्त महाजन संस्था यांनी कायमस्वरूपी शिरोळ तालुक्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उद्योजक कनक शहा यांच्यासह महाजन संस्था, मुंबई, संवेदना फाैंडेशन, सांगली यांचे पदाधिकारी, पूरग्रस्त उपस्थित होते.

फोटो - ०१०९२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे पूरग्रस्त कुटुंबांना नगरसेविका स्वरुपा पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.