शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेत भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: July 11, 2014 00:34 IST

उपाययोजना हव्यात : जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पाऊस

दत्ता बिडकर ल्ल हातकणंगलेहातकणंगले तालुक्यामध्ये १ जून ते ८ जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. हातकणंगले तहसीलदार दीपक शिंदे यांनी प्रत्येक गावातील तलाठी यांना, तर सभापती शुक्राना मकानदार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पिण्याच्या पाणीटंचाईची वस्तुस्थिती आणि उपाययोजनांबाबात तत्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी टंचाई निवारण विभागाने आडमुठे धोरण स्वीकारत तालुक्यामध्ये १५ वर्षांपूर्वी टॅँकरने पाणीपुरवठा झालेले एकही गाव नसल्यामुळे पाणीटंचाईच नाही असे धोरण स्वीकारत, तालुक्यातील २२ गावे आणि ११० वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाई प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. १ जूनपासून ८ जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पावसाची नोंद झाल्यामुळे जमिनीची पाणीपातळी खालावली आहे. विहिरी, विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. जमिनीची पाणीपातळीच खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट तालुक्यातील प्रत्येक गावात निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.जिल्हा प्रशासनाने २२ गावे आणि ११० वाड्या-वस्त्यांवरील प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर सभापती शुक्राना मकानदार यांनी पुन्हा पुरवणी अहवाल पाठविला. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती आणि कूपनलिका दुरुस्त करणे याचा खर्च न पेलवणारा असल्याने तालुक्यातील ३ गावे आणि ४८ वाड्या-वस्त्यांवर शासनाने यापूर्वी खुदाई केलेल्या कूपनलिका विशेष दुरुस्ती निधीतून दुरुस्त करून, चालू करून द्याव्यात ही मागणीही जिल्हा टंचाई निवारण प्रशासनाने मंजूर केली नाही. टंचाईग्रस्त गावांमध्ये पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली आहे. पाणी मिळवायचे कसे व शेती कशी करायची, असा प्रश्न आहे.