शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची गोडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:34 IST

Gudhipadwa Mango Kolhapur : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हापूस आंब्याच्या मागणीत वाढ झाली. प्रत्येकाने पाडव्याला घरी गोड घेऊन जायचे म्हणून आंबा खरेदी केल्याने दरात थोडी वाढ झाली होती.

ठळक मुद्दे पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची गोडी वाढली

कोल्हापूर : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी हापूस आंब्याच्या मागणीत वाढ झाली. प्रत्येकाने पाडव्याला घरी गोड घेऊन जायचे म्हणून आंबा खरेदी केल्याने दरात थोडी वाढ झाली होती.यंदा खराब हवामानामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळेच एप्रिल मध्यावरही हापूसची आवक अपेक्षित नाही. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज सरासरी चार हजार बॉक्स ५०-६० पेटीची आवक होते. आवक कमी असल्याने दर अद्यापही तेजीतच राहिले आहेत. त्यात गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार व मंगळवारी हापूसची मागणी वाढली आहे.

गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात हापूसचा बॉक्स सरासरी साडे पाचशे रूपयांना मिळत होता. मंगळवारी मात्र सरासरी सातशे रूपयांपर्यंत वाढ झाली होती. पेटीचा दर ही तीन हजार रूपयांपर्यंत पोहचला. किरकोळ बाजारात बॉक्सची किंमत एक हजार रूपये झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच चाट बसली.बाजार समितीत मंगळवारी झालेली हापूस आंब्याची आवकआंबा               आवक                दर

  • हापूस    ४५ पेटी              १५०० ते ३०००
  • हापूस    ४५३० बॉक्स       २०० ते १२००
  • पायरी   ६५ बॉक्स           ३०० ते ३२०
  • लालबाग  ४५० बॉक्स       १०० ते २५०
टॅग्स :Mangoआंबाkolhapurकोल्हापूर