शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ल्स’च्या संचालक, एजंटासह नऊजणांवर गुन्हा

By admin | Updated: December 10, 2014 23:44 IST

पर्ल्सविरोधात ३.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे मोहिते यांनी नमूद केले आहे.

सातारा : मुदत संपलेल्या ठेवीचा परतावा न केल्याप्रकरणी ‘पर्ल्स’चे पाच संचालक, दोन एजंट आणि सातारा कार्यालयातील व्यवस्थापकासह सर्व कर्मचाऱ्यांच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी पांडूरंग कृष्णाजी मोहिते (वय, ६६, रा. विसापूर, ता. खटाव) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, या अनुषंगाने अन्य एक तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पर्ल्सविरोधात ३.२५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे मोहिते यांनी नमूद केले आहे. मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दि. १३ आॅगस्ट २00७ रोजी दस्तगीर शेख (रा. खातगुण, ता. खटाव) आणि मारुती साळुंखे (रा. विसापूर, ता. खटाव) माझ्या घरी आले. त्यांनी पर्ल्स’ची माहिती दिली आणि यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी कंपनीचे संचालक तरलोचन सिंग, सुखदेव सिंग, गुरमित सिंग, सुब्रता भट्टाचार्य, प्रेमजित कांडा (सर्वजण सातवा मजला, गोपाळदास भवन, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली) यांनीही माझ्याशी फोनवर संपर्क साधून चांगल्या परताव्याची हमी दिली. त्यानंतर दि. १६ आॅगस्ट २00७ रोजी शेख आणि साळुंखे पुन्हा माझ्या घरी आले.त्यांनी कंपनीची माहिती देत एकदा २0 हजार रुपये भरले की तुम्हाला दहा वर्षांत आमची कंपनी ७४,१३४ रुपये देईल, असे सांगितले. त्याप्रमाणे मोहिते यांनी प्रत्येकी २0 हजार रुपयांप्रमाणे पाच पावत्या केल्या आणि ‘पर्ल्स’मध्ये लाख रुपये गुंतवले. माझा मुलगा नवनाथ याने २0 हजार, भाचा संजय राऊत (आवी) याने १५ हजार आणि १0 हजार तर बहिण सावित्रीबाई कृष्णा खिलारे (वाठार किरोली) यांनी १५ हजार अशी रक्कम माझ्या सांगण्यानुसार शेख आणि साळुंखे या एजंटामार्फत सहा वर्ष मुदतपावती करून ठेवली. याची मुदत आॅगस्ट २0१४ मध्ये संपली आहे. आम्ही पैशाची मागणी केली असता त्याचा परतावा आम्हाला करण्यात आलेला नाही. मी सातारा कार्यालयात जावून पैसे मागितले असता नकार देण्यात आला. एजंट शेख आणि साळुंखे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. माझी याप्रकरणी फसवणूक झाली आहे. (प्रतिनिधी)