शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

उच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 6:43 PM

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ह्य गोकुळह्णची निवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल ...

ठळक मुद्देउच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली सर्वोच्च न्यायालयातील याचिका अद्याप सुनावणीविनाच

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ह्यगोकुळह्णचीनिवडणूक स्थगितीबाबत संघाशी संलग्न दोन संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका शुक्रवारी पुन्हा फेटाळण्यात आली. मात्र याबाबतची सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप सनावणीच झालेली नाही.गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० रोजी संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक वर्षभर लांबणीवर गेली. तरीही सत्तारूढ गटाला अजूनही निवडणूक नको आहे. त्यामुळे निवडणूकीला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात दोन वेळा याचिका दाखल केली होती.

या दोन्ही याचिका न्यायालयात फेटाळून लावल्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यानंतर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर दोन दूध संस्थांनी उच्च न्यायालयत याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी होऊन फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही.न्यायालयीन लढाईत सत्ताधारी अपयशीगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी सत्तारूढ गटाने निकराचे प्रयत्न केले. मात्र न्यायालयीन लढाईत ते सध्या तरी अपयशी ठरले आहेत.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर