शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Gokul Milk Election : तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात : धनंजय महाडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:31 IST

Gokul Milk Election Kolhapur : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे, त्यासाठी आपण ह्यगोकुळह्णचे नेते महादेवराव महाडीक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे आग्रहपूर्वक शिष्टाई करू, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिली.

ठळक मुद्देतुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात : धनंजय महाडीकचन्नेकुप्पी येथे प्रकाश चव्हाण गटाचा मेळावा

गडहिंग्लज : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे, त्यासाठी आपण ह्यगोकुळह्णचे नेते महादेवराव महाडीक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे आग्रहपूर्वक शिष्टाई करू, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिली.चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथे गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण गटाच्या गोकुळ ठराव धारकांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबूराव मदकरी होते. चव्हाण म्हणाले, महाडीक यांनी शब्द दिल्यामुळेच ठराव धारकांच्या पाठिंब्यावर आपण उमेदवारी दाखल केली आहे. गडहिंग्लजमधून आपल्यासह सदानंद हत्तरकी यांनाही उमेदवारी मिळावी.यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे संचालक किरण पाटील, माजी संचालक अ‍ॅड. सुभाष शिंदे,रमेश आरबोळे व आबासाहेब देसाई,भाजपचे गडहिंग्लज शहराध्यक्ष राजेंद्र तारळे,माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, अ‍ॅड. सुभाष डोंगरे, सदाशिव पाटील, रामू भनगे, अनुुप पाटील, भिमगोंडा पाटील, , प्रितम कापसे, रवींद्र शेंडुरे, सतीश शिरूर, विजय फुटाणे आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर