शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

राजश्री साकळे यांना जायंट्‌स क्लबचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

पुरस्कार वितरण सोहळा जायंट्‌स सभागृहात झाला. त्याचे संयोजन डॉ. आशा शितोळे आणि स्नेहल जाधव यांनी केले. प्रास्ताविक सुरेश खांडेकर ...

पुरस्कार वितरण सोहळा जायंट्‌स सभागृहात झाला. त्याचे संयोजन डॉ. आशा शितोळे आणि स्नेहल जाधव यांनी केले. प्रास्ताविक सुरेश खांडेकर यांनी केले. शोभा रेडेकर यांनी आभार मानले. साकळे या गेली पस्तीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लैंगिक शिक्षण आणि लैंगिक शोषण हा त्यांचा अभ्यास विषय आहे. त्यांनी ‘शारीरबोध’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून या संस्थेमार्फत ‘वयात येताना’ या विषयावर किशोरवयीन मुला-मुलींना त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्या राज्य शासनाच्या लैंगिक शिक्षण या विषयातल्या राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. शासनाच्या लैंगिक शिक्षण समितीतही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.' कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३ ' या विषयावर त्यांनी पुस्तक लिहिले आहे.

फोटो : २३०३२०२१-कोल-साकळे पुरस्कार