शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Updated: December 18, 2014 00:00 IST

स्टुडंट फेडरेशनचा पुढाकार : नकारात्मक गुणपद्धती रद्द करण्याची मागणी

इस्लामपूर : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (आयटीआय) प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अवलंबण्यात आलेली नकारात्मक गुण पध्दती शासनाने रद्द करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या पुढाकाराने येथील तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.बहे रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीतील शासकीय आयटीआयपासून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पेठ रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसील कचेरीवर धडकला. तेथे उमेश देशमुख, राजेंद्र वाटकर, जीवन मस्के, आकाश गवळी, सूरज पवार, अमित साळुंखे यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.आयटीआयसाठी सुरू केलेली अन्यायकारक नकारात्मक गुणपध्दती रद्द करा, या गुण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. आयटीआयचे प्रशिक्षण घेणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. या पध्दतीमुळे त्यांची शाश्वत नोकरी नाकारण्यातला प्रकार आहे. प्रश्नपत्रिका मराठीतून द्यावी, महागाई निर्देशांकानुसार विद्यावेतनामध्ये वाढ करावी, बी. टी. आर. आय. सेंटर पूर्ववत सुरू करावीत, सर्व अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ शिक्षकांची नेमणूक करावी, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)