शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड तहसीलचे चार कर्मचारी आदर्श पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST

चंदगड तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागातील प्र. नायब तहसीलदार संजय राजगोळे व मंडल अधिकारी प्रवीण खरात (हेरे) यांना आदर्श ...

चंदगड तहसील कार्यालयांतर्गत महसूल विभागातील प्र. नायब तहसीलदार संजय राजगोळे व मंडल अधिकारी प्रवीण खरात (हेरे) यांना आदर्श अधिकारी, दीपक कांबळे (कोवाड) यांचा आदर्श तलाठी व कोतवाल सोमनाथ शहापूरकर (शिनोळी) यांचा आदर्श कर्मचारी पुरस्काराने आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार झाला.

यावेळी गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य असे महत्त्व आहे. १ ऑगस्ट महसूलदिनी या चार कर्मचाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव करण्यात आला.

कोविड प्रतिबंधक, कायदा व सुव्यवस्था, महापूर मदतकार्य, महसुली वसुली, निवडणूक व दैनंदिन कामकाजात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे आमदार राजेश पाटील यांच्याहस्ते प्र. नायब तहसीलदार संजय राजगोळे यांचा गौरव झाला. शेजारी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे आदी उपस्थित होते.

क्रमांक : १६०८२०२१-गड-०६