शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आलूरनजीक साडेचार लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST

महाराष्ट्रातून कर्नाटक मार्गे बेकायदेशीर दारू व वाहतूक करणारा ट्रक अबकारी पथकाने बुगटे आलूर येथे चेकपोस्टवर ताब्यात घेऊन साडेचार लाखांचा ...

महाराष्ट्रातून कर्नाटक मार्गे बेकायदेशीर दारू व वाहतूक करणारा ट्रक अबकारी पथकाने बुगटे आलूर येथे चेकपोस्टवर ताब्यात घेऊन साडेचार लाखांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक प्रदीप शिवाजीराव क्षीरसाठ (वय ४५, रा, सौदापूर, ता, कराड, जि. सातरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

अधिक माहिती अशी, बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक असल्याने बुगटे आलूर (ता. हुक्केरी) येथे चेकपोस्ट नाका उभारण्यात आला आहे. आजरा (जि. कोल्हापूर) येथून बुगटे आलूर मार्गे एमएच ०९/०६५३ हा मालट्रक जात असताना चेक पोस्ट नाक्यावरील अबकारी कर्मचाऱ्यांना संशय येऊन ट्रकची तपासणी केली.

यावेळी ४ लाख ७ हजार रुपये किमतीचे ६९८४ लिटरच्या ८०० बॉक्सच्या संत्रा बाटल्या आढळून आल्या. याबाबत चालक प्रदीपकडे चौकशी कली असता त्याच्याकडे महाराष्ट्रातील वाहतूक परवानाची कागदपत्रे होती. तथापि, कर्नाटक मार्गे वाहतूक परवाना नसल्याने अबकारी कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी ४ लाख २७ हजार रुपये किमतीचा दारूसाठा आणि १८ लाख किमतीचा मालवाहतूक ट्रक असा एकूण २२ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हुक्केरी अबकारी विभागाचे प्रभारी दौलतराव व त्याच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

--------------------------------

* फोटो ओळी : बुगटे आलूर (ता. हुक्केरी) येथे बेकायदेशीर मद्यसाठा वाहतूक करणारा जप्त केलेला ट्रक व मद्यसाठा.

क्रमांक : १२०४२०२१-गड-०३