शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

सोनगेतील युवकांच्या प्रसंगावधानतेने डोंगराला लागलेली आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 17:57 IST

fire Forestdepartment Kolhapur-पंखा आणि कुलरजवळ बसूनही अंगाची लाहीलाही होत असताना ऐन दुपारच्या उन्हात डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी सोनगे(ता.कागल) येथील युवकांनी साखळी तयार करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यांच्या प्रसंगावधानतेमुळे हजारो झाडे,पशुपक्षी,सरपटणाऱ्या प्राण्याचे जीव वाचले आहेत.त्यांच्या कार्याबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देसोनगेतील युवकांची प्रसंगावधानता डोंगराला लागलेली आग आटोक्यात

दत्ता पाटीलम्हाकवेः  पंखा आणि कुलरजवळ बसूनही अंगाची लाहीलाही होत असताना ऐन दुपारच्या उन्हात डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी सोनगे(ता.कागल) येथील युवकांनी साखळी तयार करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यांच्या प्रसंगावधानतेमुळे हजारो झाडे,पशुपक्षी,सरपटणाऱ्या प्राण्याचे जीव वाचले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल या युवकांचे कौतुक होत आहे.सोनगे गावच्या दक्षिणेला सोनगेसह बेनिक्रे, हमिदवाडा व कुरुकली या चार गावांच्या सीमा जुळलेल्या आहेत. दीडशे एकराहून अधिक क्षेत्रात विस्तारलेल्या या डोंगरात गर्द झाडी आहे. गतवर्षी येथील युवकांनीही हजारो झाडे लावली आहेत.दाट झाडीमुळे येथे विविध जातीचे पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. वनरक्षक शामराव शिंत्रे यांनी युवकांना माहिती देताच अमर पाटील सुचित शिंत्रे, सुयोग शिंत्रे सचिन शिंत्रे,सुरज शिंत्रे, नितीन शिंत्रे,आदीनाथ देवडकर,राजू लोहार,प्रवीण देवडकर,दिगंबर शिंत्रे,संकेत शिंत्रे,बबलू लोंढे,शुभम पाटील यासह अनेक युवकांनी डोंगराकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेपक्षांचे किंचाळणे कानठळया बसविणारेदुपारची वेळ असल्यामुळे आगीने रुद्र रुप धारण केले होते.मोठमोठी झाडेही भक्षस्थानी पडत होती.त्यामुळे जंगलातील पक्षी घरटे सोडून सैरभैर झाले होते.यावेळी पक्षांचे किंचाळणे कानठळया बसविणारेच असल्याचे युवकांनी सांगितले.

डोंगर,जंगलांना आग लावणार्यांचा शोध घेवून कठोर कारवाई करावी. तसेच, वनराई सभोवती खंदक खोदण्यासह विविध उपाययोजना कराव्यात.अमर पाटील,वनमित्र,सोनगे

टॅग्स :fireआगforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर