याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निकालाबाबत व पार्टीच्या अपयश बाबत प्रताप पाटील यांच्या घरी चर्चा करीत बसले असताना आरोपी गटाकडून घरावर दगडफेक केली. घराच्या बाहेर गेटजवळ आले असताना १६ जणांनी मिळून आम्हास शिवीगाळ व दमदाटी करून काठीने मारहाण केली. यावेळी दिलीप पांढरे व विकास पाटील हे जखमी झाले . तर संदीप जयवंत आमले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी याचा गट पराभूत झाल्याने त्या रागातून एक जमाव करुन आमच्या पॅनलच्या लोकांना गज काठीने मारहाण केली यावेळी उदय निकम हे जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही गटाकडील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}