शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृती उत्सवातील प्रदर्शने आज होणार खुली

By admin | Updated: January 17, 2015 00:42 IST

कारागीर, स्वयंसेवकांचा रात्रीचा ‘दिवस’; शहरातून निघणार उद्या शोभायात्रा

कोल्हापूर : चौथ्या भारत विकास संगम संमेलनातंर्गत कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाच्या परिसरात रविवार(दि. १८)पासून आठवडाभर भारतीय संस्कृती उत्सव रंगणार आहे. त्याच्या तयारीसाठी पाच हजार कारागीर, भाविक आणि स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत. उत्सवातील विविध प्रदर्शने, देखावे आणि कलाकृती, कलादालनाचे काम उद्या, शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन ती पाहण्यासाठी खुली करण्यासाठी संयोजकांची आज, शुक्रवारी युद्धपातळीवर तयारी सुरू होती.
शेतकऱ्यांनी आपली पिकांची स्वत:च विक्री करावी तसेच विविध कारागीरांच्या कलाकृती समाजापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने उत्सवस्थळी सहाशे स्टॉल्स्ची, प्रमुख कार्यक्रमस्थळी असलेला आठ लाख स्क्वेअर फुटांच्या मंडप उभारणी पूर्ण झाली आहे. भोजन मंडप, आयुर्वेदिक, शैक्षणिक आदी स्वरूपातील प्रदर्शनाचे मंडप उभारणीची तयारी वेगाने सुरू होती. एकेरी मार्ग, पार्किंगची व्यवस्था करण्याची लगबग दिवसभर सुरू होती. उत्सवानिमित्त रविवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजता शहरातील गांधी मैदानापासून शोभायात्रा काढण्यात येईल. दरम्यान, आज पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस उपजिल्हा अधीक्षक अमर जाधव, भारत विकास संगमचे प्रमुख संयोजक बसनगोंडा पाटील यांनी उत्सवस्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)