राॅनिक एअर कुलर्सचे प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST2021-03-14T04:22:06+5:302021-03-14T04:22:06+5:30

कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य व्हावे. याकरिता मंगळवार पेठेतील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये सर्वांना परवडणारा राॅनिक वाॅटर एअर कुलर प्रदर्शनास ...

Exhibition of Ranik Air Coolers begins | राॅनिक एअर कुलर्सचे प्रदर्शन सुरू

राॅनिक एअर कुलर्सचे प्रदर्शन सुरू

कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य व्हावे. याकरिता मंगळवार पेठेतील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये सर्वांना परवडणारा राॅनिक वाॅटर एअर कुलर प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. ग्राहकांना विशेष ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. हे प्रदर्शन पुढील चार दिवस सुरू राहणार आहे.

सतत फॅनच्या वाऱ्यामुळे अंग दुखणे, सुजणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पंख्यांच्या वापरावर मर्यादा येतात. एसी परवडत नाही. अशावेळी एसीसारखा गारवा, नैसर्गिक हवा देणारा व उकाड्यापासून बचाव करणारा राॅनिक वाॅटर कुलर ग्राहकांना परवडणारा आहे. उन्हाळ्यानिमित्त राॅनिकच्या कोणत्याही वाॅटर कुलर खरेदीवर १५०० रुपयांचा भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. हा कुलर तिन्ही बाजूंनी खुला आहे. त्यामुळे गरम हवा बाहेर काढली जाते व गार हवा आत घेतली जाते. त्यामुळे कुलिंगचे प्रमाण अधिक आहे. खास खरेदीसाठी कोल्हापुरातील ग्राहकांकरिता राॅनिक अप्लायन्सेस, राधा गोविंद प्लाझा, दैवज्ञ बोर्डिंगसमोर, मिरजकर तिकटी ते खरी काॅर्नर रोड, मंगळवार पेठ, तर इचलकरंजीत राॅनिक अप्लायन्सेस, बीएसएनएल ऑफिससमोर, वारणा बँकेशेजारी, हुलगेश्वरी रोड. सांगलीतील ग्राहकांकरिता राॅनिक अप्लायन्सेस, चव्हाण काॅम्प्लेक्स, सिंधी पंचायत ट्रस्ट हाॅलसमोर, आंबेडकर रोड, शिवराज पेट्रोल पंपशेजारी, सांगली व सातारा येथील ग्राहकांसाठी राॅनिक अप्लायन्सेस, ३१२, सरस्वती काॅम्प्लेक्स, आरबीएल बँकेशेजारी, तालुका पोलीस स्टेशनजवळ, राधिक रोड, सातारा येथे संपर्क साधावा.

Web Title: Exhibition of Ranik Air Coolers begins