शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिवर्षी पाच हजार जणांना कर्ज देणार

By admin | Updated: October 17, 2016 01:07 IST

अण्णासाहेब पाटील महामंडळ : सरकार भरणार व्याज

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रतिवर्षी पाच हजार युवकांना व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. त्याचे व्याजही सरकार भरेल. तसेच या कर्जप्रकरणासाठी असलेली किचकट कागदपत्रांची प्रक्रियाही सुलभ करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने १३ आणि १४ आॅक्टोबरच्या अंकामध्ये या महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयातील कारभाराची वस्तुस्थिती दोन भागांमध्ये मांडली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यालयांचाही कारभार सुधारण्याबाबत तातडीने निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या महामंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालय २२०२/२००३ पासून सुरू झाले. गेल्या चौदा वर्षांत या मंडळाकडून केवळ चौघांना व्यवसायासाठी बीज भांडवल मंजूर झाले. या प्रकरणांसाठी एवढी कागदपत्रे जोडावी लागतात की, ती यादी पाहूनच कर्ज घेणारा इच्छुक घामाघूम होतो, हे वास्तव ‘लोकमत’ने सविस्तरपणे मांडले होते. तसेच इथल्या कर्मचाऱ्यांचीही मानसिकता उदासीनतेची राहिली आहे. कर्जाची विचारणा करणाऱ्याला बसायला सांगण्याचे सौजन्य तर नाहीच; परंतु आलेल्यांना एक माहितीपत्रक देऊन त्यांची इथे बोळवण केली जाते. हे सर्व वास्तव ‘लोकमत’ने दोन भागांमध्ये मांडले होते. याबद्दल ग्रामीण युवकांच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात आल्या होत्या. याची दखल घेत पालकमंत्री पाटील म्हणाले की, सरकारी कारभार म्हणून या महामंडळाच्या बाबतीत जे शैथिल्य आले आहे, ते तर दूर करणारच आहोत. कागदपत्रांमध्येही सुलभता आणली जाईल. तसेच या मंडळाला जो २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्यातून प्रतिवर्षी पाच हजार तरुण-तरुणींना व्यवसायासाठी बीजभांडवल दिले जाईल व त्याचे व्याज सरकार भरणार आहे.