शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

कोल्हापूर : राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने २३ वर्षांखालील फ्रिस्टाईल, ग्रिको रोमन मुले, मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याची संघ निवड ...

कोल्हापूर : राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने २३ वर्षांखालील फ्रिस्टाईल, ग्रिको रोमन मुले, मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याची संघ निवड चाचणी सप्टेंबरमध्ये होणार आहे. याकरीता कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने शनिवार (दि. २८) पासून दोन दिवसीय जिल्हानिवड चाचणी होणार आहे.

मोतीबाग तालीममध्ये होणाऱ्या या निवड चाचणीमध्ये शनिवारी (दि. २८) ला सकाळी ८ ते ११ या कालावधीत प्रथम वजने घेतली जाणार आहेत. त्यानंतर निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी गट असे, मुले फ्रिस्टाईल (किलोमध्ये) ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ व १२५ पर्यंत , मुले ग्रिको रोमन (किलोमध्ये ) - ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० पर्यंत, मुली (किलोमध्ये) - ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ पर्यंत. ज्या खेळाडूंची राज्य कुस्तीगीर परिषदेकडे नोंदणी झाली आहे अशानाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या मल्लांची जन्म तारीख १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००२ दरम्यान (१९ ते २३ वर्षे ) असावी. ज्या कुस्तीगीरांची जन्मतारीख १ जानेवारी २००३ ते ३१ डिसेंबर २००३ दरम्यान असेल, त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तंदुुरुस्ती प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आणावे. निवड चाचणी कोरोनासंबधी सुरक्षा पाळून केली जाणार आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने देण्यात आली.