शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कीर्ती मसुटेंकडून ३५० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

उचगाव (ता. करवीर) येथील श्री मंगेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ऋतुराज पाटील म्हणाले की, ...

उचगाव (ता. करवीर) येथील श्री मंगेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ऋतुराज पाटील म्हणाले की, आपल्या भागातील गरजूंना लागणाऱ्या आवश्यक वस्तू दिल्यास या कठीण काळात नक्कीच त्यांना आधार मिळेल. तुमच्या घरचा आमदार म्हणून मला हक्काने कामे सांगा, मी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दत्ता यादव, सचिन चौगले, दिनकर पोवार, सरपंच मालूताई काळे, उपसरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच गणेश काळे, पैलवान माजी सरपंच मधुकर चव्हाण, तलाठी महेश सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य सुनील पोवार, रवी काळे, राजू काळे, सुरेश चव्हाण, मदन चव्हाण, दीपक रेडेकर, सचिन देशमुख यावेळी उपस्थित होते.

फोटो : ३० उचगाव मदत

ओळ;

उचगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कीर्ती मसुटे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ३५० कोरोना संसर्गजन्य कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली. यावेळी ऋतुराज पाटील, सरपंच मालूताई काळे, कीर्ती मसुटे, माजी सरपंच मधुकर चव्हाण, माजी सरपंच गणेश काळे आदींची उपस्थिती होती.