शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लजमध्ये गरिबांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी व संघर्ष ग्रुपतर्फे येथील प्रभाग ३ मधील ४६७ गरीब कुटुंबांना ...

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी व संघर्ष ग्रुपतर्फे येथील प्रभाग ३ मधील ४६७ गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, नगरसेविका सावित्री पाटील, किरण कदम, वसंत यमगेकर, सुरेश कोळकी, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, उदय परीट, राजू जमादार, शिवराज पाटील, सुनील शिंत्रे, दिलीप माने, बसवराज आजरी, राशेखर यरटे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी व संघर्ष ग्रुपतर्फे गोरगरिबांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी गुंड्या पाटील, उदय जोशी, महेश सलवादे, राजू जमादार, वसंत यमगेकर आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)

क्रमांक : २२०४२०२१-गड-०५