शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, हसन मुश्रीफ यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 18:53 IST

Politics GokulMilk Election Kolhapur : गोकुळचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा कडक इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला.

ठळक मुद्देधनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, हसन मुश्रीफ यांचा इशारातर तोंड दाखवता येणार नाही

 कोल्हापूरगोकुळचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा कडक इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला.महाडिक हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी गोकुळ मोडण्यासाठीच विरोधक एकत्र आल्याचा आरोप केल्याचे मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली.मी आतापर्यंत कोणाच्याही विरोधात बोललो नाही. पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करतानाही मी १५, २० लाख रुपये घेवून नोकऱ्यांचा बाजार याविषयी संताप व्यक्त केला होता. गोकुळ दूध उत्पादकांच्या मालकीचा करू, वासाच्या आणि कमी प्रतीच्या दुधाचा मोबदला देऊ आणि शेतकऱ्यांना दोन, चार रुपये जादा दर देऊ अशी आमची भूमिका आम्ही मांडली. माझ्या जिल्हा बँकेसह साखर कारखाना, अन्य संस्था चांगल्या चालल्या आहेत. त्यामुळे महाडिक यांनी माझ्यावर टीका करू नये. मुंबई, पुण्यातील दूध विक्री, भीमा कारखान्याचं मी बाहेर काढलं तर मग वाईट होईल, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकGokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर