शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांच्या विकासासाठीच भाजपसोबत, उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:26 IST

Ajit Pawar: बहुजन समाजाच्या विकासाला सत्तेची जोड हवी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेल्याचे यशवंतराव चव्हाण यांनी १९८१ ला सांगितले होते. तोच विचार करून आम्ही आता भाजपसोबत सत्तेत गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री येथे झालेल्या सभेत सांगितले.

कोल्हापूर - बहुजन समाजाच्या विकासाला सत्तेची जोड हवी म्हणून आम्ही सत्तेसोबत गेल्याचे यशवंतराव चव्हाण यांनी १९८१ ला सांगितले होते. तोच विचार करून आम्ही आता भाजपसोबत सत्तेत गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी रात्री येथे झालेल्या सभेत सांगितले. आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. अन्य कोणत्याही दबावाला बळी पडणारे आम्ही नाही. कारण आम्हीही मराठ्यांची औलाद आहोत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. फुले-शाहू-आंबेडकर यांची पुरोगामी विचारधारा घेऊनच पुढील राजकारण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

येथील तपोवन मैदानावर ही सभा झाली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सभेचे आयोजन केले. सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, आमदार मकरंद पाटील, रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.  

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर