शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

बेशुद्धावस्थेतील वाईच्या औषध विक्री अधिकाऱ्याचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 13:12 IST

Crimenews Gadhinglaj wai Kolhapur- गडहिंग्लज : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.विजय वामन जमदाडे (वय ५० रा.वाई, जि.सातारा) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (७) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस घडली.परंतु,त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीसातून मिळालेली माहिती अशी, जमदाडे हे एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत विभागीय विक्री अधिकारी म्हणून कार्यरत होते.सोमवारपासून (५)आपल्या दोन सहकाऱ्यांसह ते येथील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये मुक्कामाला होते.

ठळक मुद्देबेशुद्धावस्थेतील औषध विक्री अधिकाऱ्याचा मृत्युगडहिंग्लजच्या लॉजमधील घटना

गडहिंग्लज : शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.विजय वामन जमदाडे (वय ५० रा.वाई, जि.सातारा) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (७) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना उघडकीस घडली.परंतु,त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.

पोलीसातून मिळालेली माहिती अशी, जमदाडे हे एका औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत विभागीय विक्री अधिकारी म्हणून कार्यरत होते.सोमवारपासून (५)आपल्या दोन सहकाऱ्यांसह ते येथील बसस्थानकाच्या पाठीमागील एका लॉजमध्ये मुक्कामाला होते.मंगळवारी (६) रात्री जेवण करुन ते लॉजमध्ये झोपले होते. बुधवारी (७)सकाळी उशिरापर्यंत ते उठले नव्हते.त्यांचे सहकारी उठवायला गेले त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.

सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.वैद्यकीय अधिकार्‍यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलीसात या घटनेची नोंद झाली आहे .

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर