निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST2021-02-15T04:22:24+5:302021-02-15T04:22:24+5:30

भालचंद्र ठकार कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकाळा येथील भालचंद्र सीताराम ठकार (वय ९०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death story Kolhapur part two | निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

भालचंद्र ठकार

कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकाळा येथील भालचंद्र सीताराम ठकार (वय ९०) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

फोटो : १४०२२०२१ कोल भालचंद्र ठकार (निधन)

सुभाष पाटील

कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरातील सुभाष सीताराम पाटील (वय ६०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

फोटो : १४०२२०२१ कोल सुभाष पाटील (निधन)

रंजना कुलकर्णी

कोल्हापूर : रुई (ता. हातकणंगले) येथील रंजना रामचंद्र कुलकर्णी (वय ७९) यांचे मंगळवारी निधन झाले. त्या पुरातन बालाजी मंदिरच्या ट्रस्टी होत्या. गृहशोध, लगीनघाई मासिकाचे प्रमोद कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १४०२२०२१ कोल रंजना कुलकर्णी (निधन)

रुक्मिणीबाई जगताप

कोल्हापूर : यादव गल्ली, गंगावेश येथील रुक्मिणीबाई जगताप (वय ९४) यांचे रविवारी निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

फोटो : १४०२२०२१ कोल रुक्मिणीबाई जगताप (निधन)

शोभा शिंदे

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथील शोभा पांडुरंग शिंदे (वय ७०) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

फोटो : १४०२२०२१ कोल शोभा शिंदे (निधन)

Web Title: Death story Kolhapur part two