निधन फाईल 01

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:41+5:302021-05-20T04:24:41+5:30

कल्पना परीट कोल्हापूर : वंदूर (ता. कागल) येथील कल्पना मारुती परीट (वय ४८) यांचे बुधवारी निधन झाले. यांच्या मागे ...

Death File 01 | निधन फाईल 01

निधन फाईल 01

कल्पना परीट

कोल्हापूर : वंदूर (ता. कागल) येथील कल्पना मारुती परीट (वय ४८) यांचे बुधवारी निधन झाले. यांच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे.

फोटो: 19052021-कोल-कल्पना परीट निधन

सतबा कदम

कोल्हापूर : मणगुत्ती ( जि. बेळगाव) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लक्ष्मी जीर्णोद्वार कमिटीचे खजिनदार सतबा यम्माजी कदम (वय ६६) यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. वाचनकट्टा संस्थेचे संस्थापक युवराज कदम यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे बहीण, दोन मुली, तीन जावई, मुलगा, सून असा परिवार आहे.

फोटो: 19052021-कोल-सतबा कदम निधन

शंकर मोरे

कोल्हापूर : फुलेवाडी अयोध्या कॉलनी येथील शंकर बापू मोरे (वय ८६) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो: 19052021-कोल-शंकर मोरे निधन

सनी शिरोटे

कोल्हापूर : शहाजी वसाहत, शिवाजी पेठ येथील सनी उर्फ राहुल चंद्रकांत शिरोटे ( वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बहीण, दाजी, भाचा, भाची, चुलत भाऊ असा परिवार आहे.

फोटो: 19052021-कोल-सनी शिरोटे निधन

Web Title: Death File 01