शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये श्रवण सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:42 IST

कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे आज, बुधवारी 'जागतिक श्रवण दिन' आयोजित करण्यात आला आहे. ...

कसबा बावडा : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे आज, बुधवारी 'जागतिक श्रवण दिन' आयोजित करण्यात आला आहे. तसेच श्रवण दोषाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 'श्रवण सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.

बहिरेपणा व श्रवण दोष कमी करण्यासाठी घ्यायची दक्षता व कानाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ३ मार्चला 'जागतिक श्रवण दिन' साजरा केला जातो. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा रोग विभागाच्यावतीनेही या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हॉस्पिटलमध्ये ३ मार्च रोजी जागतिक श्रवण दिनानिमित्त श्रवण दोष जाणवणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही मोफत तपासणी उपलब्ध असेल.

त्याचबरोबर ३ मार्च ते १० मार्च या कालावधीत 'श्रवण सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात श्रवण यंत्रे मिळणार असल्याची माहिती कान, नाक व घसा रोग विभाग प्रमुख डॉ. राजश्री माने यांनी दिली.