शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयाचा रोड मॅप तयार करा

By admin | Updated: December 17, 2014 23:01 IST

रंगनाथ नाईकडे : राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला

कोल्हापूर : ध्येयाचा रोड मॅप तयार करा. या रोडवरील खाच-खळग्यांचा अभ्यास करा; पण न्यूनगंड बाळगू नका़ यूपीएससी आणि एमपीएससी ही समाजाची सेवा करण्याची एक उत्तम संधी आहे़ ही संधी अजिबात दवडू नका, असा कानमंत्र प्रादेशिक उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी दिला़ कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेस काल, मंगळवारपासून गांधी मैदान येथील राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रात सुरुवात झाली. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते़ ‘एमपीएससी-यूपीएससीचे बदलते स्वरूप व आव्हाने’ हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या़ नाईकडे म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे़ पदवीचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांपुढे खासगी की सरकारी नोकरी, असा प्रश्न उभा राहतो; पण प्रशासकीय सेवा समाजसेवेची संधी देण्याचे उत्तम व्यासपीठ आहे़ तरुणांनी या व्यासपीठावर उपयोग करून घेतला पाहिजे़ उपायुक्त विजय खोराटे यांनी, विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाचा फ ायदा घ्यावा, असे आवाहन केले़ महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले़ यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, राजेश लाटकर, वंदना आयरेकर, रोहिनी काटे, उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते़