शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माकडतापाच्या उपचारासाठी सीपीआरचे पथक सरसावले

By admin | Updated: March 5, 2017 23:51 IST

कोकणातील साथ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात काम

गणेश शिंदे ल्ल कोल्हापूरसिंधुदुर्ग जिल्ह्णातील सावंतवाडी, दोडामार्ग या परिसरात डोके वर काढलेल्या माकडताप (कॅसनूर फॉरेस्ट डिसीज) या दुर्मीळ आजारावरील उपचारांसाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) आणि राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची दोन पथके रवाना झाली. सध्या माकडताप या आजाराचे १ जानेवारी २०१७ ते आजअखेर ६६ रुग्ण सावंतवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत; तर आतापर्यंत या आजाराने पाचजण दगावले असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने खबरदारी म्हणून लोकशिक्षणाद्वारे जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. भारतात माकडताप आजाराचा पहिला रुग्ण हा शिमोगा जिल्ह्यात (कर्नाटक) येथे १९५७ ला आढळला. त्यानंतर याची व्याप्ती हळूहळू वाढू लागली. विशेषत: जंगलाच्या परिसरात या माकडताप आजाराचा फैलाव होतो. गेल्या सव्वादोन महिन्यांत गोवा सीमारेषेवरील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी या परिसरातील पाचजण दगावले आहेत; तर ६६ रुग्ण सध्या दाखल आहेत. बीडशी, तळकट, बांदा परिसरातील माकडतापाचे रुग्ण आहेत. मात्र, हा आजार बरे होण्यासाठी विशेष असे औषध नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले. गतवर्षी माकडताप आजाराचे रुग्ण कमी होते; पण यंदा या आजाराने डोके वर काढले आहे. एखाद्याला ताप आल्यावर त्याचे रक्त नमुन्यासाठी घेतले जाते. ते तपासण्यासाठी पुण्यातील ‘नॅशनल इन’या राष्ट्रीय प्रयोगशाळेत तसेच मणिपाल येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. १५ ते २० जणांचे वैद्यकीय पथक, फिजिओथेरपीची पथके कार्यरत आहेत. याची खबरदारी म्हणून सिंधुदुर्ग प्रशासनात जनजागृतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे.दुर्मीळ आजार...जंगली भागात विषाणूमुळे होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे याची व्याप्ती याच परिसरात वाढते. माकडताप हा दुर्मीळ आजार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात आले.लक्षणे...४तीव्र ताप, डोके दुखणे, जुलाब होणे४अतिरक्तस्राव (नाकातून, छातीतून आणि अंगावर लाल पुरळ येणे.)