शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : यशवंत कोविड हॉस्पिटलमध्ये महिन्यात दीडशे रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:09 IST

कोडोली येथील यशवंत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले.

ठळक मुद्देएका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोनामुक्तयशवंत कोविड हॉस्पिटलमध्ये अविरत काम

कोडोली : कोडोली येथील यशवंत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाले. ऑक्सीजनची आवश्यकता असणारे वाढती रुग्ण संख्या विचारात घेवून जादा १५ ऑक्सिजन बेड वाढविणेत आले. सध्या सेंटरमध्ये ४७ ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असल्याचे डॉ. जयंत प्रदिप पाटील यांनी सांगितले.पन्हाळा, शाहूवाडी सारख्या डोंगराळ तालुक्यातील कोरोना रुग्णांना ताबडतोब सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत १३ ऑगस्ट रोजी अद्यावत असे शंभर बेडचे डेडीकेटेड कोवीड रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला होता.

सेंटर सुरू झाले पासून एका महिन्यात दीडशे रुग्ण कोरोनावर मात करत कोरोनामुक्त झाले असून येथे दररोज साधारण पणे पन्नास कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. येथील रुग्णांना सकस व पौष्टीक आहार देण्यात येत असतो.

सध्या येथे ऑक्सिजन बेड संख्या ३२ असून नवीन पंधरा ऑक्सिजन बेड वाढवत असल्याने येथे सत्तेचालीस रुग्णांना ऑक्सिजनची सोय उपलब्ध होईल असे डॉ. जयंत पाटील म्हणाले.

या हॉस्पिटलकरिता यशवंत आयुर्वेदिक महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ मिलिंद गोडबोले, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. अभिजित इंगवले, डॉ. हर्षल साबळे, डॉ. अभिजित शिराळकर, डॉ. नरेंद्र पाटील, यशवंत नर्सिंग कॉलेजचे प्राचार्या ग्रेस गायकवाड यांच्यासह आयुर्वेदिक कॉलेजच्या पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी अविरत काम करीत आहेत. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे डॉ. जयंत प्रदिप पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर