शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

corona virus : कोरोना रुग्णांची संख्या आली दोन हजाराच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:54 AM

coronavirus, hospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा बुधवारी दोन हजाराच्या खाली आला आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांत ९१ नवे रुग्ण सापडले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १६१४ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या आली दोन हजाराच्या आत९१ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा बुधवारी दोन हजाराच्या खाली आला आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांत ९१ नवे रुग्ण सापडले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १६१४ इतकी झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ४७५६९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ४३९८२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. १६१४ जणांचा मृत्यू झाला आहे तर १९७३ जण सध्या उपचार घेत आहेत. दिवसभरामध्ये ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आधीच्या तुलनेत जिल्ह्यातील चाचण्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ५४२ जणांची तपासणी करण्यात आली असून ५७४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत तर १४१ जणांची ॲन्टीजेन टेस्ट तपासणी करण्यात आली आहे.सीपीआरमधील ५ जणांचा मृत्यूगेल्या २४ तासांत एकूण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सीपीआरमधील ५ जणांचा समावेश आहे. ४९ वर्षीय पुरुष नंदाळपूर (ता. कऱ्हाड), ७५ वर्षीय महिला कसबा बावडा, ७९ वर्षीय पुरुष लिंगनूर (ता. कागल), ६५ वर्षीय पुरुष वाशी (ता. करवीर), ५० वर्षीय पुरुष धामोड (ता. राधानगरी), ७८ वर्षीय पुरुष शिरटी (ता. शिरोळ), ६७ वर्षीय पुरुष चेंबूर (मुंबई) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.तालुकावार आकडेवारी( मंगळवार दि. २० आॅक्टोबर ते बुधवार दि. २१ ऑक्टोबर सायं. ५ पर्यंत)अ.नं.     तालुका      एकूण पॉझिटिव्ह

  • १   आजरा        ८३६
  • २ भुदरगड         ११८८
  • ३  चंदगड       ११४८
  • ४ गडहिंग्लज १३७०
  • ५ गगनबावडा १३९
  • ६ हातकणंगले ५१६२
  • ७ कागल १६१९
  • ८ करवीर ५४८७
  • ९ पन्हाळा १८२२
  • १० राधानगरी १२०७
  • ११ शाहूवाडी १२७२
  • १२ शिरोळ २४२८
  • १३ नगरपालिका -इचलकरंजी, जयसिंगपूर,कुरुंदवाड ७२९०
  • १४ कोल्हापूर शहर १४४२०
  • १५ इतर जिल्हा, राज्य २१८१
  • एकूण ४७५६९ एकूण मृत्यु १६१४
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर