शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus kolhpaur updates : जिल्ह्यात नवे १६७ रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 11:40 IST

CoronaVirus Kolhapur updates : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६७ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,५४० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दोनच्या आत आल्याने लोकांना जरा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात नवे १६७ रुग्ण, दोघांचा मृत्यूरुग्णसंख्या दोनच्या आत आल्याने लोकांना जरा दिलासा

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६७ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १,५४० रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या दोनच्या आत आल्याने लोकांना जरा दिलासा मिळाला.या १६७ नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ६७ जणांचा समावेश आहे. तर नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि अन्य जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यात तीन, चंदगड पाच, गडहिंग्लज १, हातकणंगले ११, कागल दोन, करवीर २२, पन्हाळा नऊ, राधानगरी चार, शाहूवाडी चार, शिरोळ ९ अशी अन्य तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची दिवसभरातील आकडेवारी आहे. दिवसभरामध्ये ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २५२९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २५४ जणांची ॲंटिजेन चाचणी करण्यात आली आहे. 

  • सर्वात जास्त रुग्ण कोल्हापूर ६७
  • सर्वात कमी रुग्ण आजरा, गगनबावडा प्रत्येकी ००
  • गडहिंग्लज : १
  • कागल : २
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर