शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांना सुविधा मिळवण्यासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST

: बांधकाम कामगारांना मेडिकल योजना होती ती बंद झाली. ती पूर्ववत सुरू करावी, त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन व घरकूल योजना ...

: बांधकाम कामगारांना मेडिकल योजना होती ती बंद झाली. ती पूर्ववत सुरू करावी, त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन व घरकूल योजना राबवावी, यासाठी यापुढे प्रत्येक बांधकाम कामगारांना त्यांना न्याय व हक्काच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, असे प्रतिपादन बांधकाम कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोवार यांनी केले.

कासारवाडा (पा.) ता.राधानगरी येथे शिवनेरी बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य कार्यालय सरवडे यांच्या वतीने शिवनेरी बांधकाम कामगार संघटना शाखेच्या उद्घानप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी जनरल सेक्रेटरी जोतिराम सुतार, उपाध्यक्ष दत्तात्रय माने, जिल्हा कमिटी सदस्य भिकाजी पाटील, लहू पाटील, तालुका सदस्य शिवाजी रानमाळे, कृष्णात बुजरे, शाखा अध्यक्ष संभाजी गाडीवड्ड उपाध्यक्ष शिवाजी गाडी वड्ड, सेक्रेटरी शिवाजी कांबळे, सहसेक्रेटरी अमोल पाडळकर आदिंसह मान्यवर, संघटना पदाधिकारी, बांधकाम कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.

खजानिस शंकर मोरे यांनी स्वागत केले. ग्रामसेवक संभाजी वरुटे यांनी आभार केले.