शित्तूर-वारुण येथील आरोग्यवर्धनी केंद्रात लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:18+5:302021-03-09T04:26:18+5:30

ब्लड प्रेशर, शुगर, दमा, आदी व्याधी असणाऱ्या रुग्णांना व ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस टप्प्याटप्प्यांत ...

Commencement of vaccination at Arogya Vardhani Kendra at Shittur-Varun | शित्तूर-वारुण येथील आरोग्यवर्धनी केंद्रात लसीकरणास प्रारंभ

शित्तूर-वारुण येथील आरोग्यवर्धनी केंद्रात लसीकरणास प्रारंभ

ब्लड प्रेशर, शुगर, दमा, आदी व्याधी असणाऱ्या रुग्णांना व ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस टप्प्याटप्प्यांत चालू राहणार आहे. सर्वसामान्य लोकांसाठी ही लस शासनाने मोफत उपलब्ध करून दिली आहे. तरी ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच नीता पाटील यांनी केले.

यावेळी सरपंच नीता पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रियदर्शनी दाईंगडे, मोहन महिंदकर, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक-सेविका, शिपाई उपस्थित होते.

Web Title: Commencement of vaccination at Arogya Vardhani Kendra at Shittur-Varun