शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मुले शाळेऐवजी कामावर

By admin | Updated: June 12, 2015 00:41 IST

पन्नास हजारांहून अधिक बालकामगार

प्रवीण देसाई - कोल्हापूर -देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटून व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा जमाना आला तरी शिक्षणाऐवजी मुलांना अजून काम करावे लागतेय, ही लाजिरवाणी बाब आहे. जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक मुले विविध आस्थापनांमध्ये बालकामगार म्हणून काम करतात. केंद्र आणि राज्य सरकारसह कामगार आयुक्त कार्यालय याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.‘बालकामगार निर्मूलन’ हे सरकारी धोरण फक्त कागदावरच असल्याचे दिसते; हॉटेल्स, ढाबे, फेरीवाल्यांच्या गाड्या, वीटभट्टी, बांधकाम क्षेत्र, ऊसतोडणी, भंगारवाले, कारखाने अशा ठिकाणी सर्रास मुले काम करताना दिसतात. बालकामगार शोधण्यासाठीचे धाडसत्र म्हणजे दिखावाच आहे. जिथे मुले काम करीत नाहीत, अशा ठिकाणीच ही कारवाई होते. सरकारच्या अनास्थेमुळेच बालकामगारांचा प्रश्न सुटलेला नाही. शिक्षण हक्क कायद्याची ठोस अंमलबजावणीची नसल्याने मुले काम करताना दिसतात. कामगार आयुक्त कार्यालयाकडूनही कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने संबंधित मालकाला कोणताही धाक राहिलेला दिसत नाही. लहान वयात मुले कामावर राहिल्यास त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू नये, असे सरकारचे षड्यंत्र दिसते. बालहक्क आयोगाची स्थापना न केल्याने सरकारचे धोरण स्पष्ट होते. मुलांना ‘अच्छे दिन’ आणल्यास देश विकसित होईल. संघटनेच्या माध्यमातून याविरोधात लढा सुुुरू आहे. - अनुराधा भोसले, जिल्हा निमंत्रक, स्वाभिमानी बाल हक्क अभियान५बालकामगार असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन आम्ही काही आस्थापनांमधून बालकामगारांना मुक्त केले; परंतु ही जबाबदारी कामगार आयुक्त कार्यालयाची असतानाही त्यांच्याकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.- जैनुद्दीन पन्हाळकर, समन्वयक, स्वाभिमानी बालहक्क अभियान